सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; 'हा' मोठा नेता शिवसेनेचं धनुष्यबाण उचलण्याच्या तयारीत
2025-05-21 9 Dailymotion
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धराम म्हेत्रे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.