Random Video

बारामतीत एकाच दिवसात कोसळला 227 मिलिमीटर पाऊस; निरा डावा कालव्याला पडलं भगदाड!

2025-05-26 14 Dailymotion

बारामतीमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. पिंपळी लिमटेकमध्ये निरा डावा कालव्याला भगदाड पडलं आहे. कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलं आहे.