मुंबईसह राज्याला पावसाने झोडपले; परळ, हिंदमाता आणि दादर परिसरात साचलं पाणी
2025-05-26 2 Dailymotion
कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परळ भागासह पश्चिम उपनगरांमध्येही पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असून, पुढील काही तास पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.