आता शाळेत लागणार "शुगर बोर्ड", मधुमेह सह इतर आजार टाळण्यासाठी सीबीएससी बोर्डाचा निर्णय
2025-05-27 32 Dailymotion
मधुमेह लहान मुलांनाही होताना आढळत आहे. त्यामुळे आता शाळेत "शुगर बोर्ड" लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीबीएससी बोर्डानं हा निर्णय घेतलाय.