अडचणी आल्या, पण 'ते' थांबले नाहीत...! भरपावसात प्रकाशदुतांची अचाट कामगिरी
2025-05-28 53 Dailymotion
जंगलातील चिखल तुडवून, कोल्ह्यांचा हल्ला चुकवत रात्रभरात वीजयंत्रणेची दुरुस्ती; राजगड तालुक्यातील ४१ गावांचा वीजपुरवठा 'प्रकाशदुतां'नी केला सुरळीत
#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #electricity