100 दिवसांत सुधारणा नव्हे कायापालटच; पडक्या अवस्थेतील इमारतीला कॉर्पोरेट लूक
2025-05-29 35 Dailymotion
सरकारी इमारतीची अवस्था म्हणजे मोडकळीस आलेली वास्तू अशीच आपण कल्पना करतो. परंतु अमरावतीमध्ये 100 दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या माध्यमातून एका शासकीय इमारतीचा कायापालट झालाय.