Random Video

नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही; मंत्री विखेंची ग्वाही, पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना

2025-05-29 2 Dailymotion

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी आणि वाळकी या तीन गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.