राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा खातं मिळावं यासाठी मी स्वतः साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली होती : सुजय विखे पाटील
2025-05-29 49 Dailymotion
राहता तालुक्यातील डोऱ्हाळे गावात निळवंडे धरणाचं पाणी दाखल झालं. या पाण्याचे जल पूजन माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.