Random Video

गल्ली ते दिल्ली! ॲड. भरत पाटील यांची खनिज महामंडळाच्या संचालकपदी निवड, ३५ वर्षांनी पक्षनिष्ठेचा सन्मान

2025-05-29 2 Dailymotion

भाजपाचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांची केंद्र सरकारच्या खनिज महामंडळाच्या संचालकपदी निवड झाली आहे.