Random Video

राजकीय नाट्यानंतर अखेर मुश्रीफांच्या गळ्यात गोकुळच्या चेअरमनपदाची माळ; सतेज पाटलांना धक्का

2025-05-30 22 Dailymotion

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने चेअरमन पदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली आहे.