Random Video

अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याआधीच राजकीय वाद उफाळला; लंकेंची दुटप्पी तर विखेंची सावध भूमिका

2025-05-30 53 Dailymotion

अहिल्यानगरचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वास येण्याच्या अगोदरच श्रेयवाद आणि जागेच्या प्रश्नावरून ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहे.