कौटुंबीक वादातून दूर झालेल्या पती पत्नींना पोलिसांनी दिला 'भरोसा' : फुलवला 66 जोडप्यांचा संसार
2025-05-31 38 Dailymotion
पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचं समुपदेशन करुन त्यांना एकत्र आणणं हा भरोसा सेलचा हेतू आहे. जानेवारीपासून मेपर्यंत भरोसा सेलनं 66 जोडप्यांना एकत्र आणलं आहे.