'पैसे दे अन्यथा चटके देऊन मारू'; सावकारी जाचाला कंटाळलेल्या व्यापाऱ्याची पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आत्महत्या
2025-05-31 10 Dailymotion
सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यापारी संजय कांकरिया यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी कांकरिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना चिठ्ठी लिहली.