इन्स्टाग्राम फॉलोअर्स बळकवण्यासाठी युवकाच्या गळ्याभोवती लावला चाकू, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
2025-06-01 0 Dailymotion
नाशिकमध्ये इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स बळकवण्यासाठी युवकाला धमकी देण्यात आली. अपहरण करुन त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला. वाचा कोणत्या इन्फ्लूएन्सरबाबत हे घडलं.