Random Video

मधमाशांना कळतो प्रेमाचा स्पर्श; अमरावतीच्या मधुसखींनी सांगितला मधुमक्षिका पालनाचा अनुभव

2025-06-02 184 Dailymotion

खादी आणि ग्राम उद्योग मंडळाच्यावतीनं मेळघाटातील मधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिलं जातंय. अनेकांसाठी आश्चर्य असणाऱ्या दोन मधुसखींबाबत ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.