Random Video

पालकमंत्री नसेल तर काय अडलंय का?; मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रश्न

2025-06-02 3 Dailymotion

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा रविवारी जाहीर करण्यात आल्या. पण नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुहूर्त कधी लागणार?, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.