Random Video

रस्ते अपघाती मृत्यूची संख्या वाढली; सर्जन असोसिएशन देणार 'हे' प्रशिक्षण

2025-06-03 2 Dailymotion

राज्यात रस्ते अपघातात मृत्यूची संख्या वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियातर्फे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.