पुण्यात खळबळ... भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचा छळ, आयुक्त अॅक्शन मोडवर
2025-06-07 2 Dailymotion
पुणे महानगर पालिकेतील एका महिला अधिकाऱ्यानं भाजपा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी महापालिका आयुक्त अॅक्शन मोडवर आले आहेत.