Random Video

शिवसेना-मनसे युती होणार का? जाणून घ्या, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावना

2025-06-08 1 Dailymotion

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अशा स्थितीत कोल्हापूरच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावर आपलं मन मोकळं केलं आहे.