चंद्रकांत खैरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, "छे ते कशाला....."
2025-06-08 8 Dailymotion
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दल मराठवाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.