धुळ्यातील नकाने तलाव परिसरात महाविद्यालयीन तरुणांची दारू पिऊन हुल्लडबाजी, पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली
2025-06-09 1 Dailymotion
धुळे पोलिसांनी नकाणे तलाव परिसरात धडक कारवाई केली. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना ताब्यात घेऊन समज दिली.