Random Video

राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी जनतेला केलं 'हे' आवाहन

2025-06-09 25 Dailymotion

देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलय. त्यामुळं राज्य तसंच केंद्र सरकार सतर्क झाले आहेत. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.