Random Video

राज्यातील 'या' जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; पाहा राज्यात येत्या काळात मान्सून कुठे होणार सक्रिय?

2025-06-11 14 Dailymotion

हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ऑरेंज अलर्टमुळं लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.