हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही! लग्न समारंभात दिली जाते शपथ; नाशिकमध्ये कौतुकास्पद उपक्रम
2025-06-11 27 Dailymotion
नाशिक इथं एका संघटनेच्या वतीनं कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. हुंडा प्रथा बंद व्हावी, यासाठी लग्नात आलेल्या पाहुण्यांना शपथ दिली जाते.