Random Video

जळगावच्या 'सुवर्णनगरी'त चांदीच्या दरात विक्रमी वाढ, दहा दिवसांत दहा हजारांची उसळी

2025-06-11 2 Dailymotion

सध्या सोन्यापेक्षा चांदीच्या दरवाढीची चर्चा आहे. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.