Random Video

नागपूरसह विदर्भात तापमानाचा पारा वाढला; मान्सून पुन्हा होणार सक्रिय

2025-06-11 3 Dailymotion

नागपुरात मान्सूनला ब्रेक लागला असला तरी लवकरच पुन्हा सक्रिय होणार आहे. पण, शहरात उकाडा वाढला आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे.