मुलीला शाळेत प्रवेश घेऊन देताना निघाली सगळी 'कुंडली'; बांगलादेशी महिलेसह धर्मांतरण केलेल्या पतीला अटक
2025-06-12 27 Dailymotion
बेकायदेशीररित्या देशात राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे या महिलेनं बेकायदेशीर कागदपत्रे करून विधानसभेत मतदानदेखील केलं आहे.