हुंडा घेणाऱ्यांनो सावधान! गावात हुंडाखोर दाखवा अन् 5 हजार बक्षीस घेऊन जा, सौंदाळा गावाचा हुंडेखोरांवर सर्जिकल स्ट्राईक
2025-06-12 10 Dailymotion
हुंडा प्रथा आणि कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीच्या (Saundala Gram Panchayat) वतीनं कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला आहे.