Random Video

पाच महिने एमटीएनएलच्या सुरक्षारक्षकांना वेतन नाहीच, अधिकाऱ्यांना कीर्तिकरांनी विचारला जाब

2025-06-12 0 Dailymotion

मागील पाच महिन्यांपासून सुरक्षारक्षकांचे वेतन थकले होते, महानगर टेलिफोन निगम व्यवस्थापन सुरक्षारक्षांचे वेतन देत नव्हते. त्यामुळे कर्मचारी अन् त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलीय.