Random Video

शरीर संबंधाची भीती, वटपौर्णिमेला पत्नीने पतीचा खून करून आपल्याच हाताने स्वतःचे कुंकू पुसले...

2025-06-12 5 Dailymotion

सांगलीत वटपौर्णिमेच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. ह्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लग्न झाल्यावर काहीच दिवसात नवविवाहितेने आपल्या नवऱ्याचा खून केला आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #sangli #vatpaurnima #CrimeNews