विमान दुर्घटनेची केंद्र सरकारने चौकशी करावी - खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
2025-06-12 4 Dailymotion
अहमदाबाद विमान दुर्घटना मोठी घटना आहे. या घटनेची केंद्र सरकारने चौकशी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मृतांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.