Random Video

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी कथन केला भयानक अनुभव

2025-06-13 75 Dailymotion

अहमदाबादमधील मेघाणीनगरवासियांकरता 12 जूनची दुपार कधीही विसरता येणार नाही. प्रत्यक्षदर्शींनी कथन केला भयानक अनुभव. थेट अपघाताच्या जागी जाऊन प्रत्यक्षदर्शींकडून ई टीव्ही भारतनं जाणून घेतलं आहे.