आजारी आईला मुंबईत भेटण्याकरता आलेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबावर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू
2025-06-13 11 Dailymotion
अहमदाबाद विमान दुर्घटनेत काही विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. मूळचे मुंबईकर मात्र ब्रिटिश पासपोर्ट मिळालेल्या जावेद अली आणि कुटुंबियांचाही मृत्यू झालाय.