Random Video

जागोजागी पाणी का साचते? राजाराम बंधाऱ्याची आजची अवस्था पाहाच...

2025-06-13 80 Dailymotion

गुरुवारी कोल्हापुरात झालेल्या पावसाने शहरात सर्वत्र सखल भागात पाणी साचले. परंतु शुक्रवारी सकाळी शहराजवळ असणाऱ्या राजाराम बंधारा याठिकाणी कचऱ्याचा ढीग आढळला.
#LokmatNews #Kolhapur #Monsoon