9 महिन्यांची असताना झाला पोलिओ, आईचं छत्रही गमावलं... आता बीजिंगमध्ये नागपूरची प्रतिमा मिळवणार 'गोल्ड मेडल'
2025-06-14 8 Dailymotion
बीजिंग इथं सुरु होणाऱ्या पॅरा वर्ल्ड कपमध्ये नागपूरची युवा वेटलिफ्टर सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी निवड झालेली प्रतिमा बोंडे महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे.