Random Video

मुसळधार पावसामुळे कापूर ओढ्याला आला पूर...

2025-06-14 4 Dailymotion

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तासगाव तालुक्यात ही मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे तासगाव शहरातला कापूर ओढा भरून वाहत आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #Sangli #KolhapurNews #monsoon #heavyrain