पाचवीतील चिमुकलीचा तासाभरात दोनदा विवाह; पहिला दोन बायकांचा दादला पळाला, दुसरा पाठलाग करून पकडला
2025-06-14 2 Dailymotion
पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दोन बायकांच्या दादल्याशी बालविवाह लावल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये उघडकीस आली. तक्रार झाल्याची समजताच नवरदेवानं धूम ठोकली, त्यानंतर दुसऱ्यासोबत चिमुकलीचं लग्न लावण्यात आलं.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.