Random Video

'फादर्स डे' स्पेशल : रामभाऊ इंगोले... 'रेड लाईट' एरियातील शेकडो बेवारस मुलांना मायेची सावली देणारा 'बापमाणूस'

2025-06-15 228 Dailymotion

आज जागतिक फादर्स दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने वारांगणांच्या मुलांचे संगोपन करणाऱ्या रामभाऊ इंगोलेंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे.