Random Video

जाहिरातींमुळं गुदमरतोय झाडांचा जीव; खिळे ठोकल्यामुळं झाडाचं आयुष्य होतंय कमी!

2025-06-15 2 Dailymotion

राज्यात महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक वृक्षांवर खिळे ठोकून जाहिरात केल्याचं आपण पाहतो. याबाबत बीड मधल्या वृक्ष मित्रांनी आवाज उठवला आहे.