Random Video

अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा, पेट्रोल 'सोडून' की 'चोरून'? दादा म्हणाले ....तर राजकारण सोडेन

2025-06-16 33 Dailymotion

अजित पवार आणि वादग्रस्त वक्तव्य याचं जणू समिकरणच झालय असं म्हटलं जातं. धीरुभाई अंबानी यांच्या संदर्भातील त्यांच्या अलिकडच्या वक्तव्यानं असंच काहूर माजलय.