Random Video

शाहुवाडी पन्हाळ्याच्या दुर्गम भागातील शाळांना 'वारणा'चा 'बूस्ट': डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणार 'डिजिटल धडे'

2025-06-16 12 Dailymotion

कोल्हापुरातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता वारणा शिक्षण समूहानं या विद्यार्थ्यांना 'डिजिटल बूस्ट' दिला आहे.