४,५०० रुपयांकरिता अपहरण करून हत्या; सहा अल्पवयीन मुलांची सुधारगृहात रवानगी, एकाला अटक
2025-06-17 3 Dailymotion
वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी 6 अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचा खून केला आहे. या प्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकांनी गुन्ह्याबाबतची कबुली दिली आहे. आणखी एका आरोपीला अटक केली आहे.