Random Video

हाफ चड्डी नको, लाज वाटते, फुल पॅन्ट द्या; शाळेच्या पहिल्याच दिवशी तिसरीच्या विद्यार्थ्याची मागणी चर्चेत

2025-06-17 275 Dailymotion

नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यानं केलेली मागणी चर्चेचा विषय ठरली आहे.