Random Video

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील कॅप्टन सुमित सभरवालांना शोकाकुल वातावरणात मुंबईत अखेरचा निरोप, अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी

2025-06-17 0 Dailymotion

कॅप्टन सुमित सभरवाल यांना मंगळवारी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी शोकाकुल वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी परिसरात मोठ्या संख्येनं त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.