Random Video

वाहतूक नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना 'एआय सिग्नल' करणार दंड; राज्यातील पहिला प्रयोग

2025-06-17 20 Dailymotion

नागपूर शहरातील रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' बेस वाहतूक सिग्नल सिस्टिम बसवली आहे. यामुळं वाहन चालकांवर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार आहे.