बांधकाम कामगारांच्या मुलांची एक वर्षापासून शिष्यवृत्ती रखडली; कामगारांचा आयुक्त कार्यालयावर 'धडक मोर्चा'
2025-06-17 4 Dailymotion
बांधकाम कामगार मुलांची शिष्यवृती मागील एक वर्षापासून रखडल्यामुळं जनशक्ती श्रमिक संघाच्या नेतृत्वात कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.