पहिल्याच पावसात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत तब्बल 12 फुटाने वाढ झाली. तर अलमट्टी धरण निम्याहून अधिक भरल्याने शिरोळ तालुक्यात पुराच्या भीतीचे संकट निर्माण झाले आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #Nrusinhwadi #KolhapurNews #heavyrain