मल्टीस्टेटमध्ये अडकलेली ठेव मिळाली नाही म्हणून ठेवीदारानं मल्टीस्टेट बाहेर केली आत्महत्या
2025-06-18 10 Dailymotion
मल्टीस्टेट बँकेमध्ये लाखो रुपयांची ठेवलेली ठेव न मिळाल्यामुळं एका ४६ वर्षीय व्यक्तीनं शाखेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.