Random Video

महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, खबरदारीचा उपाय म्हणून रायगडमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर

2025-06-19 10 Dailymotion

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व शाळांना सुट्टी देण्याचा आदेश दिल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय.