Random Video

'फास्ट ट्रॅक' कोर्टाच्या निर्मितीचा राज्यातील प्रवास गेल्या 10 वर्षांत 'स्लो ट्रॅक'वरूनच सुरू

2025-06-20 7 Dailymotion

वर्ष 2015 मध्ये हायकोर्टानं राज्यात 179 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आदेश होते. मात्र वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत राज्यात केवळ 100 जलदगती न्यायालयं अस्तित्वात होती.